भाववाढीच्या मापन पद्धती
भारतात चलन वाढीचा दर मोजण्यासाठी दोन प्रमुख निर्देशांकाचा वापर केला जातो.
1. घाऊक किंमतींचा निर्देशांक - Wholesale price index(WPI)
2. ग्राहक किंमत निर्देशांक - Consumer price index(CPI)
![]() |
WHAT IS WPI & CPI |
1. घाऊक किंमतींचा निर्देशांक - Wholesale price index(WPI):
शिफारस - प्रो. अभिजीत सेन कार्यदल (2005)
- 14 सप्टेंबर 2010 पासून 676 वस्तूंच्या घाऊक किमती
- 2004-05 आधारभूत वर्ष
सध्या -
- शिफारस - डॉक्टर सौमित्र चौधरी कार्यगट (2012)
- एप्रिल 2017 पासून 697 वस्तू घाऊक किमती निर्देशांक ठरवला.
- 2004-05 - आधारभूत वर्ष
697 वस्तू -
1. प्राथमिक -117 वस्तू
भार -22.5 टक्के
2. इंधन गट - 16 वस्तू
भार -13.15 टक्के
3. उत्पादित वस्तू - 564 वस्तू
भार - 64.23 टक्के
*पूर्वी निर्देशांक दर आठवड्याला काढायचे.
*सध्या दर महिन्याला काढतात.
2. ग्राहक किंमत निर्देशांक - Consumer price index(CPI):
ग्राहक उपयोगी वस्तू व सेवांचे किरकोळ किमतीची साधारण पातळी दर्शवते.
* वेगवेगळ्या गटातील ग्राहक निर्देशांक:
1. औद्योगिक कामगारांकरिता CPI -
- श्रम ब्युरो, सिमला संकलित व प्रकाशित.
- वस्तू व सेवांची संख्या - 260
- आधारभूत वर्ष - 2001
2. शेतमजुरांकरिता CPI -
- श्रम ब्युरो, सिमला संकलित व प्रकाशित.
- वस्तू व सेवांची संख्या - 260
- आधारभूत वर्ष - 1986-87
3. ग्रामीण मजुरा करिता CPI-
- श्रम ब्युरो, सिमला संकलित व प्रकाशित.
- वस्तू व सेवांची संख्या - 180
- आधारभूत वर्ष - 1986-87
4. नागरी भूमिकेवर कर्मचाऱ्यांकरिता CPI -
- केंद्रीय सांख्यिकी संघटना प्रकाशित.
- वस्तू व सेवांची संख्या - 180
- आधारभूत वर्ष -1985
* जानेवारी 2011 पासून 3 नवीन CPI ची गणना केली जाते.
1. CPI Rural -
- वस्तू व सेवा - 448
- किमतीचे संकलन -1181 गावे
2. CPI Urban -
- वस्तू व सेवा - 460
- किमतीचे संकलन - 310 शहरे/1114 बाजार
3. CPI Combined -
- वस्तू व सेवांच्या किमती समावेश.
CPI मधील वस्तू मुख्यता जीवनावश्यक वस्तू व सेवा गटातील असतात. म्हणून CPI ला Cost of living index म्हणतात .
CPI - दर महिन्याला मोजतात.
1. CPI Rural - किमतीचे संकलन - टपाल कखात्यामार्फत
2. CPI Urban - किमतीचे संकलन - NSSO मार्फत
3. CPI Combined - किमतीचे संकलन - CSO मार्फत
0 टिप्पण्या