Addurl.nu 1Abc Directory

Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इतिहासाची आवश्यकता | इयत्ता 6वी प्राचीन भारताचा इतिहास | 6th standard history state board book chapter 1 notes

इतिहासाची आवश्यकता प्राचीन भारताचा इतिहास

इतिहास : 

  1. प्राचीन 
  2. मध्ययुगीन
  3. आधुनिक


कालगणना :

घटनांचा कार्यक्रम ठरवण्यासाठी काळ मोजण्याची पद्धत.
1 to 10 first century शतक.

ऐतिहासिक अवशेष :

भूतकाळातील वस्तू (मानवाने वापरलेल्या).

ऐतिहासिक साधने :

  1. भौतिक 
  2. लिखित 
  3. मौखिक


पुरातत्वीय उत्खनन :

अवशेष बाहेर काढण्याचे शास्त्रशुद्ध पद्धत.

पुरातत्त्वविद्या :

अवशेषांचा शास्त्रशुद्ध अभ्यास.

लिखित साधने :

कच्च्या विटा पपाया रस झाडांच्या सालि, ताडपत्रे, भूर्जपत्रे यांवर बोरुने लिहीत.
रंग - वनस्पती.
डिंक काजळी पाणी मिक्स करून शाही बनवत.

अश्मयुग :

दगडाचा वापर (हत्यारे बनवण्यासाठी).
शेती, पशुपालन (नवाश्मयुग)

अन्न :

फळे, कंदमुळे, मास, प्राण्यांची शिकार, मासेमारी.

शेती :

तांदुळ, सातू, गहू, बाजरी, तृणधान्य, वाटाणा, हरभरा, मूग, मसूर, द्विदल धान्ये.

पशूपालन :

गाय-बैल, शेळ्या-मेंढ्या, डुकरे, गाढव.

नवाश्मयुग :

चाकाचा शोध.
गाव वसाहत.

नागर संस्कृती :

  1. सिंधू नदी - आशिया खंडात ग्रीस युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यात .
  2. नाईल नदी -आफ्रिका खंड .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या