Addurl.nu 1Abc Directory

Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्राचे हवामान || maharashtra weather || mpsc notes || mpsc || हवामान

 महाराष्ट्राचे हवामान :

महाराष्ट्राचे हवामान उष्ण कटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे. महाराष्ट्र हवामानाचे तीन ऋतूत विभाजन केले जाते. 

   अ) उन्हाळा 
   ब ) पावसाळा 
   क ) हिवाळा 
  • हवामान प्रकार -- उष्ण कटिबंधीय मोसमी 
  • सर्वाधिक पावसाचे ठिकाण --आंबोली ( सिंधुदुर्ग)
  • अवर्षणग्रस्त प्रदेश --सातारा (म्हसवड) , सांगली पूर्व भाग , पुणे अहमदनगर, जिल्ह्यांचा काही भाग 
  • महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाची नोंद-- चंद्रपूर 
  • साधारणतः महाराष्ट्रात १२ जून पर्यंत सर्व ठिकाणी पावसाची सुरवात होते.
  • महाराष्ट्रात सरासरी १२०से.मी. पाऊस पडतो. 
  • सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस पडतो. 
  • वाई, पाचगणी, फलटण, हि शहरे पर्ज्यन्य छायेच्या प्रदेशात येतात. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या